FD Scheme For Girls :- नमस्कार राज्यातील महिला आणि मुलींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकार कडून वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, उद्योजक धोरण योजना , महिला उद्योगिनी योजना, अशा एक ना अनेक योजना सरकार कडून राबवल्या जातात.
येथे क्लिक करून बघा 10 हजार रुपये कसे मिळणार
आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने मुलींसाठी नवीन योजना आणली आहे. श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना असं या योजनेचं नाव असून या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या बँक खात्यावर १० हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. या योजनेचा प्रस्ताव मंदिर ट्रस्टने राज्य सरकारला पाठवला आहे. आज आपण या योजनेची अधिक माहिती जाणून घेऊयात.