Ladki Bahin Yojana April Installment : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर.! अक्षय तृतीया निमित्त या महिलांच्या खात्यावर 3000 हजार रुपये झाले जमा, पहा संपूर्ण माहिती येथे
Ladki Bahin Yojana April Installment नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील महायुती सरकारची महत्त्वकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना थेट बँक खात्यात दरमहा 1500 रूपये ट्रान्सफर केले जातात.Ladki Bahin Yojana April Installment येथे क्लिक करून बघा केव्हा होणार खात्यात 3 हजार रुपये जमा मात्र, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, … Read more