मोठी बातमी.! आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार
नमस्कार मित्रांनो राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुका डोळयांसमोर ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली होती. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजाराचा लाभ दिला जातो. या योजनेच्या जोरावर महायुती सरकार राज्यात सत्तेवर आले आहे. त्यानंतर आता फेब्रुवारीचा हप्ता वेळेवर मिळणार असून शुक्रवारपासून हप्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी … Read more