शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी! राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल अंतर्गत आता स्प्रे पंप खरेदीसाठी १००% टक्के अनुदान मिळू शकते. विशेषतः कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी यासाठी पात्र आहेत.
येथे पहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया
या योजनेचा उद्देश काय आहे?
कीटकनाशक फवारणीसाठी लागणाऱ्या स्प्रे पंपासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन उत्पादनात वाढ करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचा खर्च कमी होतो आणि कीड नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येते.