लाडक्या बहिणींच्या खात्यात 3 हजार रुपया जमा होण्यास सुरुवात इथे बघा तुमच्या खात्यात आले का
नमस्कार मित्रांनो (लाडकी बहीण योजना फेब्रुवारी – मार्च महिन्याचा हप्ता): महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही खूपच लोकप्रिय झाली.या योजनेला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि ही योजना विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात. Personal loan apply येथे क्लिक करून बघा … Read more