महिलांसाठी मोठी खुशखबर.! लाडकी बहीण योजनेत झाली मुदतवाढ महिलांच्या खात्यात 4500 रुपये होणार जमा येथे करा अर्ज
नमस्कार मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अनेक अडचणी येत आहेत. बँकेमध्ये खाते नसणे, खाते आधार लिंक नसणे या अडचणीमुळे महिलांना अर्ज भरता येत नव्हते. त्यात सरकारने 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. परंतु आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे(Aditi Tatkare ) यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर 2024 मध्येही … Read more