लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.! या तारखेपासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये

नमस्कार मित्रांनो सरकार महिलांना दर महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे महिलांना लवकरच २१०० रुपये देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता महिलांना डिसेंबर महिन्यापासून पैसे देण्यास पुन्हा सुरुवात केली जाणार आहे.

येथे क्लिक करून बघा या तारखेपासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये बँक खात्यात

 

राज्यात सरकारने १ जुलैपासून दर महिन्याला लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये दिले आहे. त्यानंतर सरकार पुन्हा आल्यावर महिलांना २१०० रुपये देणार असल्याचे वचन दिले होते. त्यामुळे आता बहि‍णींना २१०० रुपये देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं आहे.

येथे क्लिक करून बघा या तारखेपासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये बँक खात्यात

 

Leave a Comment