लाडक्या बहिणींच्या खात्यात ३ हजार रुपये जमा होणार लवकर येथे यादीत नाव बघा
संपूर्ण फेब्रुवारी महिना संपल्यानंतरही लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले नाहीत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरु असल्यानं मिळाली नसल्याची माहिती आहे . त्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकाच वेळी मिळणार असल्याची चर्चा होती. मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे मिळून असे एकूण 3000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात … Read more