Solar Agricultural Pump Scheme शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाख सौरउर्जेवर चालणारे कृषी पंप
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत (CM Solar Agricultural Pump Scheme) १ लाख सौरऊर्जेवर चालणारे कृषी पंप अनुदानित दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येथे क्लिक करून बघा अर्ज प्रक्रिया या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पारंपरिक विजेवरील अवलंबन कमी करणे शक्य होईल, … Read more