Ladki Bahin Yojana March Installment : लाडकी बहिणी योजना, मार्च महिन्याचा हप्ता, या दिवशी मिळणार, तारीख झाली फिक्स.
Ladki Bahin Yojana March Installment : नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर आपल्याला तर माहितीच आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडकी बहिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता हा मिळणार होता, परंतु आत्ता सर्व महिलांना केवळ फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 मिळालेले असून मार्च महिन्याचा म्हणजे चालू महिन्यातील हप्ता हा मिळालेला … Read more