Ladki Bahin Yojana New Date : या महिलांच्या खात्यावर 1500 हजार रुपये झाले जमा, आपल्याला मिळाले नसेल तर करा हे काम.
Ladki Bahin Yojana New Date नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर आपल्याला तर माहितीच आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडकी बहिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता हा मिळणार होता, परंतु आत्ता सर्व महिलांना केवळ फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 मिळालेले असून मार्च महिन्याचा म्हणजे चालू महिन्यातील हप्ता हा मिळालेला नाही. … Read more