Ladki Bahin Yojana :- लाडकी बहिण योजनेत बदल आता लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपये यादीत नाव तपासा

नमस्कार महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) मोठा निर्णय घेतला गेला असून सुमारे ८ लाख महिलांना यापुढे १५०० ऐवजी फक्त ५०० रुपये मिळणार आहेत. ही योजना सुरुवातीपासूनच महिलांसाठी आर्थिक मदतीचा आधार होती.महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi tatkre) यांनी विधानसभेत याबाबत सविस्तर खुलासा केला आहे. येथे क्लिक करून बघा या लाडक्या बहिणींना … Read more