Annapurna Yojana Maharashtra 2025 : अन्नपूर्ण योजना सुरू, या महिलांना मिळणार आता मोफत गॅस, आजच करा हे काम

 Annapurna Yojana Maharashtra 2025 :माता-भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे, शासनाच्या वतीने  आज पासून महिलांना मोफत गॅस  मिळणे प्रक्रिया सुरू केले जाणार आहे. शासनाच्या वतीने(free gas cylinder) याचा जो अधिकृत शासन निर्णय आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे तर आता आपल्याला गॅस मोफत मिळणार आहे. तर तो कशा पद्धतीने मिळणार आहे त्यासाठी काय करावे लागणार आहे याबद्दलची … Read more