Annapurna Yojana Apply Online : मोफत गॅस वाटप सुरू, आजच करा हे काम, थेट मिळणार लाभ.

Annapurna Yojana Apply Online : माता-भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे, शासनाच्या वतीने  आज पासून महिलांना मोफत गॅस  मिळणे प्रक्रिया सुरू केले जाणार आहे. शासनाच्या वतीने(free gas cylinder) याचा जो अधिकृत शासन निर्णय आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे तर आता आपल्याला गॅस मोफत मिळणार आहे. तर तो कशा पद्धतीने मिळणार आहे त्यासाठी काय करावे लागणार आहे … Read more