फोन पे पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे
फोनपे वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी, तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे, जसे की –
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक खाते
- बँक स्टेटमेंटपगार पावती
- आधार लिंक मोबाईल नंबर
- सेल्फी वगैरे.
फोनपे वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी, तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे, जसे की –