शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी सरकार करणार 10 हजार रुपये जमा
नमस्कार मित्रांनो कापूस व सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. यासाठी कापूस व सोयाबीन पिकांचे ई पीक पेरा नोंदणी करणे आवश्यक आहे इथे क्लिक करून बघा केव्हा होणार खात्यात रक्कम जमा मित्रांनो खरीप हंगामात सोयाबीन व कापसाला बाजारपेठेत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे … Read more