पुणे येथे या उमेदवारांना मिळणार सरकारी नोकरी मिळणार 42 हजार रुपये पगार इथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे पुणे येथे नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे येथे सध्या एस आर एफ आणि वाय पी या पदांसाठी भरती निघालेली आहे”.

अर्ज भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण देशात असणार आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 मे 2024 आहे भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment