महिलांसाठी मोठी बातमी.! लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये या तारखेला होणार खात्यात जमा इथे बघा यादी
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या अर्जदारांपैकी पात्र असलेल्या 1 कोटी 8 लाख महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 हजार रुपये पाठवण्यात आले. इथे क्लिक करून बघा या तारखेला होणार खात्यात पैसे जमा मुख्यमंत्री माझी लाडकी … Read more