Mudra Loan Scheme Apply:- सरकार देत आहे 20 लाख रुपयापर्यंत कर्ज ऑनलाईन अर्ज झाले सुरू असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो सरकार नेहमीच लहान उद्योजकांना प्रोत्साहन देते. Mudra Loan Scheme Applyअनेक तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते. स्वतः चा व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सरकार जवळपास २० लाख रुपयांपर्यंतचे लोन देते.

 

हे लोनचे पैसे घेऊन तुम्ही स्वतः चा व्यवसाय सुरु करु शकतात.पीएम मुद्रा योजनेअंतर्गत आधी फक्त १० लाखांचे लोन मिळायचे. परंतु आता ही रक्कम वाढवून २० लाख करण्यात आली आहेMudra Loan Scheme Apply. परंतु यासाठी काही अटी आहेत. त्या पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला लोन मिळणार आहे पीएम मुद्रा योजनेत व्यवसाय शुन्यातून उभा करण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी लोन देतात. हे लोन खूप कमी व्याजदरात दिले जातात. यामध्ये सुरुवातीला ५०,००० रुपयांपासून लोन दिले जाते. २० लाखांपर्यंत हे लोन दिले जाते. या योजनेसाठी तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करु शकतात.

या योजनेत तीन कॅटेगरीत लोन दिले जाते. शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन दिले जातात. यात शिशु लोनमध्ये ५० हजार रुपये दिले जातात. यासाठी कोणत्याही प्रकारच्या गॅरंटीची गरज नाही. त्यानंतर ५ लाखांपर्यंतचे लोन दिले जाते. तुम्ही हे लोन फेडल्यानंतरच तुम्हाला २० लाखांचे लोन मिळणार आहे.

या योजनेत लहान दुकानदार, फळ, फूड प्रोसेसिंग यांसारखे उद्योग सुरु करु शकतात. यासाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असावा. त्यांची बँकेत कोणतीही डिफॉल्ट हिस्ट्री नसावी. त्यानंतर बँकेत अकाउंटदेखील असायला हवे.

Leave a Comment