आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल क्रमांक
- email इत्यादी
ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज प्रकीया पहा
- आपल्याला कर्ज काढण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअर ॲप्लिकेशन वरती जायचं आहे
- त्या ठिकाणी मेनी व्ह्यू पर्सनल लोन ॲप money view loan app download हे आपल्याला सर्च करायचा आहे
- त्यानंतर हिरव्या कलर मधील मनी यु पर्सनल लोन ॲप आपल्याला डाऊनलोड करायचा आहे moneyview: Get Instant Personal Loan upto Rs. 5 Lakhs
- त्यानंतर अर्ज करा या पर्यायावरआपल्याला क्लिक करायचा आहे
- त्यानंतर आपल्याला आपलं नाव ,आडनाव विचारला जाईल
- त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून पॅन क्रमांक विचारला जाईल
- तो पॅन क्रमांक आपल्याला टाकायचा आहे
- त्यानंतर पॅन नंबर टाकल्यानंतर आपण जेवढे कर्जासाठी पात्र आहात तेवढे कर्ज आपल्याला मंजूर झालेला आहे असं दिसेल
- त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन करायचा आहे moneyview: Get Instant Personal Loan upto Rs. 5 Lakhs
- डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन करण्यापूर्वी आपल्याला आपल्या कर्जाची रक्कम व हप्ता आपल्याला दाखवला जाईल
- आपल्याला हव्या असणाऱ्या हप्त्यामध्ये आपल्याला परतफेड करण्यासाठी निवड करायचे आहे
- त्यानंतर डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन करायचा आहे
- त्यानंतर ईएमआय ऑटो डेबिट व्हेरिफिकेशन होईल
- त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा संपूर्ण माहिती रिव्यू आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे
- त्यानंतर ज्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करायचा आहे ते बँक खात सिलेक्ट करायचा आहे
- अगदी काही मिनिटांमध्ये आपल्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते पाठवले जाणार आहेत
तर अशाप्रकारे आपण मनी एप्लीकेशनच्या माध्यमातून पैसे जे आहेत ते मिळू शकतात.