नमस्कार मित्रांनो सरकारची सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे
इथे क्लिक करून बघा या तारखेला होणार 4500 रुपये जमा खात्यात इथे बघा
एकाच वेळी महिलांच्या खात्यात 3 हप्त्यांचे म्हणजे एकूण 4 हजार 500 रुपये जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी तीन महिन्यांचे पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
इथे क्लिक करून बघा या तारखेला होणार 4500 हजार रुपये खात्यात जमा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चालू होऊन एक महिनाही झालेला नाही. राज्यात 1 कोटी 40 लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शासन-प्रशासनाच्या मेहनतीमुळं हे शक्य झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर दहा महिन्यांपासून काम सुरू होते. या योजनेसाठी 33 हजार कोटी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही यापुढेही कायम सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
इथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात झाले का पैसे जमा