Majhi Ladki Bahin Scheme :- नमस्कार मित्रांनो राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थींची संख्या घटणार की वाढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे
येथे क्लिक करून बघा कोणत्या महिलांना मिळणार 3 हजार रुपये
.लाडकी बहीण योजनेत महिन्याला दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. मात्र या एप्रिल महिन्यात काही महिलांना ३००० रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही. तांत्रिक कारणांमुळे महिलांचा हप्ता रखडला असू शकतो. ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही. त्यांना दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत. परंतु मार्च महिन्यात जवळपास सर्वच पात्र महिलांना पैसे देण्यात आले आहेत.Majhi Ladki Bahin Scheme