इथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात आले का पैसे
दरम्यान, यावेळी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसापासून महिलांकडून लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित केला जात होता.
इथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात आले का पैसे
पण आता उद्यापासूनच लाडकी बहिण योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.