loan against property

लाडकी बहीण योजना 

भगिनींनो लाडकी बहीण योजनेसाठी शासनामार्फत निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे, तर हा  लाडकी बहिण योजनेचा हप्ता किती तारखेला मिळणार ते पाहुयात.  Ladki Bahin Yojana April Installment Date 

एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला

लाडकी बहीण योजना नवीन अर्ज 

तर भगिनींनो ज्या महिलांनी अजून देखील लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला नाही तर त्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही, मार्च नंतर लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज हे सुरू करण्यात येणार आहेत.  Ladki Bahin Yojana April Installment Date 

एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार या तारखेला