या तारखेला मिळणार मार्च महिन्याचा हप्ता
तर भगिनींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना एकत्रित 3000 हजार रुपये देण्यात येणार होते परंतु सद्यस्थितीला 7 तारखेपासून याची पैसे वितरित कार्यप्रणाली आहे ती सुरू करण्यात आलेली असून आता सर्वप्रथम सर्व महिलांना फेब्रुवारी महिन्याच्या 1500 रुपये हे देण्यात आलेले आहेत तर आता पुढील दोन दिवसांमध्ये म्हणजेच 12 तारखेपर्यंत सर्व महिलांना चालू महिन्याचे म्हणजेच मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये हे जमा करण्यात येणार आहे.
तर भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल. तसेच अशा योजनेच्या वेळोवेळी माहितीसाठी आपला WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.