या महिलांना मिळणार 3000 हजार रुपये
तर भगिनींनो सद्यस्थितीला लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना फेब्रुवारी महिन्यातील रक्कम 1500 रुपये हे मिळालेले असून आता उरलेले 1500 रुपये देखील महिलांचे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर हे 1500 रुपये किती तारखेला जमा करण्यात येणार आहे ते पहा.