लाडकी बहीण योजना यादी जाहीर यादीत नाव असेल तर खात्यात 1500 रुपये होणार जमा इथे तपासा यादी

नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेची यादी महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. पण आता याच यादीची पीडीएफ देखील आपल्याला डाऊनलोड करता येणार आहे. ज्यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे अशा सर्व महिलांना जिल्ह्यानुसार यादीची पीडीएफ डाऊनलोड करता येणार आहे.राज्यातील ज्या महिलांची नावे या यादीत असतील त्याच या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत

येथे क्लिक करून यादीत आपले नाव तपासा

 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.
महिलेचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 65 वर्षे असावे.
राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार आणि राज्यातील कुटुंबातील एकच अविवाहित महिला पात्र असतील.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांकाशी जोडलेले असावे.

येथे क्लिक करून यादीत नाव तपासा

Leave a Comment