Ladki Bahin Yojana April Installment : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर.! लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3 हजार रुपये यादीत नाव बघा

Ladki Bahin Yojana April Installment

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील महायुती सरकारची महत्त्वकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना थेट बँक खात्यात दरमहा 1500 रूपये ट्रान्सफर केले जातात.Ladki Bahin Yojana April Installment

येथे क्लिक करून बघा केव्हा होणार खात्यात 3 हजार रुपये जमा

मात्र, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडला आहे. अशातच एक नवी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणाची शक्यता आहे. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. Ladki Bahin Yojana April Installment

येथे क्लिक करून बघा केव्हा होणार खात्यात 3 हजार रुपये जमा

Leave a Comment