नवीन अर्ज सुरू होणार का ? पहा
भगिनींनो मिळालेल्या माहितीप्रमाणे अजून देखील लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज सद्यस्थितीला सुरू नाही, परंतु मार्च नंतर लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज सुरू करण्याची शक्यता आहे.
या महिलांना मिळणार 3000 हजार रुपये
तर भगिनींनो मिळालेल्या माहितीप्रमाणे 7 ते 8 मार्चपर्यंत सर्व महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मिळणार असून त्याचबरोबर मार्च महिन्याचा हप्ता देखील महिलांना त्याच वेळेस त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच आता सर्व पात्र महिलांना एकूण दोन महिन्याचे हप्ते हे मिळणार आहेत म्हणजेच एकूण 3000 हजार रुपये इतकी रक्कम त्यांना मिळणार आहे.
5 ते 10 लाख कर्ज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
तर भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर भगिनींना नक्की शेअर करा तसेच योजनेच्या वेळोवेळी माहितीसाठी आपला ग्रुप नक्की जॉईन करा.