लाडक्या बहिण योजनेचे 3 हजार रुपये मिळाले नाही लवकर करा हे काम त्वरित होणार खात्यात पैसे जमा

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने तब्बल 80 लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांरीत केला आहे.दरम्यान, या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेले आहेत. पण यातील लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत तर काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही.

इथे क्लिक करून करा हे काम खात्यात होणार लगेच पैसे जमा

राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. रक्षांबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. 17 ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ, असे आश्वासन राज्य सरकारने दिलेले आहे.

इथे क्लिक करून करा हे काम खात्यात होणार लगेच पैसे जमा

Leave a Comment