लाडक्या बहिणींच्या खात्यात 3 हजार रुपया जमा होण्यास सुरुवात इथे बघा तुमच्या खात्यात आले का

नमस्कार मित्रांनो (लाडकी बहीण योजना फेब्रुवारी – मार्च महिन्याचा हप्ता): महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही खूपच लोकप्रिय झाली.या योजनेला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि ही योजना विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात. Personal loan apply

येथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात आले का पैसे

 

 

लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेचे पैशाचे हप्ते नियमित जमा करण्यात येत असतानाच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप प्रतिक्षेत आहे. पण आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार असुन कोणत्याहीक्षणी ही 3000 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे.Personal loan apply

येथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात आले का पैसे

 

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी 3000 रुपये जमा करण्यात येणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणत्याहीक्षणी तुमच्या बँक खात्यात फेब्रुवारी-मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये जमा होणार आहेत.

येथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात आले का पैसे

 

Leave a Comment