नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनच्या काही दिवसांआधी महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाली होती. या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आले.
इथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात पैसे आले का
तसेच 31 ऑगस्टनंतर अर्ज करणाऱ्या महिलांनाही लवकरच या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल, असे सांगितले जाते. त्यानंतर आता या योजनेअंतर्गत निधीवाटपाचा दुसरा टप्पा चालू करण्यात आला आहे. त्याची सुरुवात आता प्रत्यक्ष झाली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये आलेले आहेत, ते पैसे माझी लाडकी बहीण योजनच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठीचा लाभ आहे.