महिलांसाठी आनंदाची बातमी.! लाडकी बहिण योजनेचे 3 हजार महिलांच्या खात्यात झाले जमा

नमस्कार मित्रांनोसरकारची सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे.राज्य सरकारे 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

इथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात झाले का पैसे जमा

 

मात्र, आजपासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.

इथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात झाले का पैसे जमा

 

 

Leave a Comment