नमस्कार मित्रांनो राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख असेल, अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. परंतु, आता या योजनेबाबत एक महत्त्वाची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
इथे क्लिक करून बघा या तारखेपर्यंत करता येणार आता योजनेसाठी अर्ज
यासाठी त्यांनी शुक्रवारी (ता. 31 ऑगस्ट) राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. या आढावा बैठरीनंतर त्यांच्याकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे
इथे क्लिक करून बघा या तारखेपर्यंत करता येणार आता योजनेसाठी अर्ज