एप्रिल महिना संपायला आता काही दिवसच उरले आहेत.तरी देखील सरकारकडून एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, 30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे आणि या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलसह मे महिन्याचा देखील हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…
काय म्हणाल्या होत्या आदिती तटकरे……?