इन्स्टामनी वरून कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- स्वतःचा सेल्फी फोटो
येथे करा ऑनलाईन अर्ज
इन्स्टामनी कर्जासाठी पात्रता
- अर्जदार हा भारताचा मूळ रहिवासी असावा.
- अर्जदाराचे मासिक उत्पन्न १५,००० रुपयांपेक्षा जास्त असावे.
- अर्जदाराचे वय २१ वर्षे ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे.
- अर्जदाराकडे ६ महिने ते ९ महिन्यांचे बँक स्टेटमेंट असणे आवश्यक आहे