Gharkul Yojana Maharashtra List
नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. तर प्रधानमंत्री आवास योजना नव्याने सुरु करण्यात आलेली आहे. आता महाराष्ट्रासाठी 20 लाख नवीन घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत. आता या घरकुल साठी कोण पात्र ठरणार आहे, यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. Gharkul Yojana Maharashtra List
नवीन घरकुल योजनेत मिळणार एवढी रक्कम
तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या घरकुल योजनेचा लाभ घेता येइल.
घरकुल योजनेची नवीन यादी पहा
Gharkul Yojana Maharashtra List
तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेत 2024-25 साठी महाराष्ट्राला 19,66,767 घरांना मंजुरी मिळाली असून तसेच प्रधानमंत्री जनधन योजनेत 40000 हून अधिक घरे आजवरची कोणत्याही राज्यात दिलेली ही सर्वाधिक संख्या असून आता याचा महाराष्ट्र मधील घर नसणारे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. Gharkul Yojana Maharashtra List