लाभार्थी निवड प्रक्रिया
सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी ची माहिती आवास सॉफ्टवेअर वर उपलब्ध आहे सदर यादी ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहे.
प्राधान्यक्रम यादी बेघर एक खोली लाभार्थी, दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे. प्राधान्यक्रम यादी मधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करण्यात येईल. Pm Awas Yojana 2025
येथे पहा नवीन यादी
आवश्यक कागदपत्रे
- सातबारा उतारा किंवा मालमत्ता नोंद पत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- निवडणूक ओळखपत्र
- विद्युत बिल
- मनरेगा जॉब कार्ड
- बँक पासबुक
अर्ज कुठे करायचं ते पहा
तर मित्रांनो आपल्याला जर या घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण जवळी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये यासाठी अर्ज करू शकता.
घरकुल योजनेअंतर्गत मिळणार एवढी रक्कम
आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल तसेच अशाच प्रकारच्या वेळोवेळी माहितीसाठी आपला WhatsApp ग्रुप वर टेलीग्राम ग्रूप नक्की जॉईन करा.
आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा
आपला telegram ग्रुप जॉईन करा