मोफत गॅस मिळवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे किंवा अटी
- आपल्याला जर मोफत गॅस हवा असेल तर त्यासाठी आपल्याकडे उज्वला गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे
- मोफत गॅस मिळवण्यासाठी आपणाला आपला गॅस बुकिंग करून आवश्यक आहे
- मोफत गॅस मिळवणसाठी आपल्या गॅसची इ केवायसी करणं आवश्यक आहे
- या व्यतिरिक्त आपल्या आधार क्रमांकाला बँक लिस्ट लिंक असणं आवश्यक आहे
- आधार ला बँक लिंक नसेल तर आपण डायरेक्ट पोस्स्ट खाते उघडावे आपोआप लिंक होईल free gas cylinder yojana
मोफत गॅस कोणाला मिळणार ते पहा
मोफत गॅस मिळण्याची प्रक्रिया कशी असणार आहे
- आपल्याला जर मोफत गॅस कनेक्शन मोफत गॅस हवा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गॅस एजन्सी धारकाकडे जावे
- त्यानंतर गॅस एजन्सी धारक आपलं पुस्तक त्यांच्याकडे नोंदवून घेईल
- त्यावेळेस आपल्याला शासनाची अधिकृत असणारी फी म्हणजे आत्ताच्या रोजी सरासरी 812 रुपये एवढी रक्कम आपल्याला त्या गॅस एजन्सी धारकाला अदा करायचे आहे
- त्यानंतर तो गॅस एजन्सी धारक आपल्याला गॅस देईल व पुढील तीन ते चार दिवसांमध्ये सदरील सर्व रक्कम ही आपल्याला आपल्या खात्यावरती जमा होणार आहेfree gas cylinder Yohana
सदर गॅस हा डायरेक्ट मोफत न मिळता सदर गॅस चे पैसे प्रथम दिल्या नंतर आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत.