नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच घरगुती वीज ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी विधानसभेत बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ 45 लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले.तसेच 1 कोटी 34 लाख ग्राहकांना घरगुती वीज मोफत देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
येथे क्लिक करून बघा केव्हा पासुन शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना आता 365 दिवस दिवसा वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकांना पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्र हे 16 हजार मेगावॅट कृषी वीज पुरवठा करणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वीज सोलर पॅनेलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
येथे क्लिक करून बघा केव्हा पासुन शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज