क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय ( What is the credit card )

 

तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत नेमकं क्रेडिट कार्ड म्हणजे काय क्रेडिट कार्ड ( What is the credit card ) हे आपल्या एटीएम कार्ड सारखे कार्ड असते ज्याचा उपयोग तुम्ही बिल पेमेंट मोबाईल रिचार्ज व काही वेळेस तुमच्याकडे पैसे नसल्यास, त्यासाठी तुम्ही त्यातून पैसे काढू शकता, तसेच या क्रेडिट कार्डला फिक्स लिमिट मिळालेली असते जसे की जर समजा तुमच्या क्रेडिट कार्डला 50 हजार लिमिट मिळालेली असेल ( credit card score check ) तर तुम्ही 50 हजार रुपयापर्यंत कितीही अमाऊंट वापरू शकता.

 

( cibil score ) 50 हजार रुपयांच्या वरती तुम्हाला एक रुपयाही वापरता येणार नाही. तुम्ही या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे बिल अगदी सोप्या पद्धतीने भरू शकता. क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर त्याची आपल्याला 40 दिवसाची क्रेडिट लिमिट मिळत असते, या चाळीस दिवसांमध्ये तुम्हाला कुठल्याही चार्ज पे करावा लागत नाही तुम्ही वापरलेले पैसे 40 दिवसाच्या आत मध्ये भरावे लागतात.

 

साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर क्रेडिट कार्ड म्हणजे एक 40 दिवसाची लिमिट देणार साधं लोन जे आपल्याला चाळीस दिवसाच्या आत मध्ये भरावा लागतो तुम्ही क्रेडिट कार्ड मधून घेतलेल्या पैशाचा व्यवहार ( credit card transaction ) व्यवस्थित रित्या पार नाही पाडला तर तुमच्यावर कायदेशीर गुन्हा होऊ शकतो व एक्स्ट्रा चार्ज लागू शकतो.

 

 

क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे ( How to get a credit card )

मित्रांनो तुम्हाला जर क्रेडिट कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला तुमच्या होम ब्रांच सोबत संपर्क साधावा लागेल किंवा ऑनलाइन वेबसाईट वरती जाऊन क्रेडिट कार्ड अप्लाय ( credit card apply ) करावे लागेल, जसे की तुमचे कोटक महिंद्रा बँक मध्ये अकाउंट आहे, आणि तिथे तुम्हाला क्रेडिट कार्ड अप्लाय करायचे आहे तर तुम्हाला त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटला विजिट करावी लागेल.

 

त्यानंतर तिथे क्रेडिट कार्डचा ऑप्शन शोधून आपल्याला क्लिक करून पुढील प्रोसेस कम्प्लीट करावी लागेल त्यानंतर तुम्ही जर बँकेच्या लिगल क्रायटेरियामध्ये जर बसत असाल तर तुमचे क्रेडिट कार्ड अँप्रोव्ह होईल, आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने कार्ड अप्लाय करायचे ( credit card apply ) असेल तर paisabazar. Com या वेबसाईटवर जाऊन तुमचे तिथे अकाउंट क्रिएट करावे लागेल त्यानंतर तिथे तुम्हाला सिविल चेक करायचे सिबिल चेक केल्यानंतर तिथेच खाली ऑफर्स दिसतात त्या ऑफर्स मध्ये क्रेडिट कार्ड सिलेक्ट करून अप्लाय करावे.

 https://d0l.in/B/Yrutttt/E/BE

Leave a Comment