लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.! या तारखेपासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये
नमस्कार मित्रांनो सरकार महिलांना दर महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे महिलांना लवकरच २१०० रुपये देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता महिलांना डिसेंबर महिन्यापासून पैसे देण्यास … Read more