नमस्कार मित्रांनो शेअर बाजारातील घसरण आणि तोटा यावरून बरीच चर्चा होत असताना आता गुंतवणुकदारांना पैसे कमवण्याची संधी देणारी बातमी समोर येत आहे. बाजारात एका बाजूला दिग्गज कंपन्यांचे शेअर्स 30 ते 40 टक्क्यांनी घसरत आहेत.अशात काही शेअर्स असे देखील आहे जे आज देखील फायदा मिळून देत आहेत. Best Stock In Share Market
येथे क्लिक करून बघा हा Share खरेदी करून तुम्ही बनू शकता करोडपती
भारतीय जलशुद्धीकरण आणि डिसेलिनेशन क्षेत्रातील आघाडीची मल्टीनॅशनल कंपनी VA Tech Wabag च्या शेअर्समध्ये गुरुवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. या वाढीमागील प्रमुख कारण म्हणजे GAIL आणि IOCL कडून मिळालेली तब्बल 360 कोटींची ऑर्डर होय. या बातमीमुळे कंपनीच्या शेअर्सना मोठी तेजी मिळाली असून, गुंतवणूकदारांनी शेअर्स मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे.Best Stock In Share Market
येथे क्लिक करून बघा हा Share खरेदी करून तुम्ही बनू शकता लखपती