Best Bank Personal Loan 2025:- नमस्कार मित्रांनो 2025 मध्ये अचानक पैशाची गरज भासल्यास पर्सनल लोन एक उत्तम पर्याय असतो. येथे आम्ही भारतातील टॉप 3 बँकांचे पर्सनल लोन पर्याय सांगतो.
Best Bank Personal Loan 2025 List
1. HDFC Bank Personal Loan
रक्कम: ₹50,000 ते ₹40 लाख
व्याज दर: 10.50% पासून
कालावधी: 12 ते 60 महिने
प्रोसेसिंग फी: 2.5%
HDFC बँकेतून कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
2. SBI Personal Loan
रक्कम: ₹25,000 ते ₹20 लाख
व्याज दर: 11.15% पासून
कर्ज कालावधी: 6 ते 72 महिने
फायदा: सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष दर
स्टेट बँकेतून कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
3. ICICI Bank Personal Loan
व्याज दर: 10.99% पासून
वेळ: 24 तासात मंजुरी
अर्ज प्रक्रिया: संपूर्णपणे ऑनलाईन
FAQs:
पर्सनल लोनसाठी कोण पात्र आहे? – वय 21 ते 60, नियमित उत्पन्न
क्रेडिट स्कोअर किती हवा? – किमान 700+
ऑनलाइन अर्ज करता येतो का? – होय, सर्व बँकांच्या वेबसाइटवरून