मुलींसाठी खुशखबर.! मुलींची १००% टक्के फी माफ मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा
नमस्कार मित्रांनो महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली. मुलींना शिक्षण शुल्क 100 टक्के माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. सभागृहातील सर्व सदस्यांनी बाके वाजवून या घोषणेचे स्वागत केले. राज्य शासन मुलींना शिक्षण शुल्कात 50 टक्के सवलत देते. यापुढे ही सवलत 100 टक्केपर्यंत वाढवण्यात येणार आहे, असे फडणवीसांनी सांगितले.