नमस्कार मित्रांनो राज्य सरकाराने माझी लाडकी बहीण ही योजनेची घोषणा करताच त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या पाठोपाठ आता माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षाला 3 गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
इथे क्लिक करून बघा या दिवशी होणार महिलांना मोफत सिलेंडर वाटप
त्यामुळे आता पात्र महीलांना दरमहा १ हजार ५०० बरोबरच वर्षातून ३ सिलेंडरला मोफत पुनर्भरण करता येणार आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वर्षाला ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” लागू करण्यात आली आहे.
इथे क्लिक करून बघा या दिवशी होणार महिलांना मोफत सिलेंडर वाटप