Annapurna Yojana Apply Online : मोफत गॅस वाटप सुरू, आजच करा हे काम, थेट मिळणार लाभ.

Annapurna Yojana Apply Online : माता-भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे, शासनाच्या वतीने  आज पासून महिलांना मोफत गॅस  मिळणे प्रक्रिया सुरू केले जाणार आहे. शासनाच्या वतीने(free gas cylinder) याचा जो अधिकृत शासन निर्णय आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे तर आता आपल्याला गॅस मोफत मिळणार आहे. तर तो कशा पद्धतीने मिळणार आहे त्यासाठी काय करावे लागणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.

मोफत गॅस मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व अटी पहा

Annapurna Yojana Apply Online

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने महिलांना मोफत गॅस मिळेल या सदर्भात शासनाच्या वतीने शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता व त्या अनुषंगाने एक ऑगस्ट 2024 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.  Annapurna Yojana Apply Online

या महिलांना मिळणार मोफत गॅस

 

आजच करा हे काम थेट मिळणार योजनेचा लाभ

 

Leave a Comment