annapurna yojana

मोफत गॅस कोणाला मिळणार?

  • आपल्याला जर मोफत गॅस हवा असेल तर सदर मोफत गॅस हा उज्वला गॅस कनेक्शन धारकांनाच मिळणार आहे
  • याव्यतिरिक्त ज्यावेळी माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत माता-भगिनींना पंधराशे रुपये मिळायला सुरुवात होणार आहेत तर अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • त्यासाठी त्या महिलांना त्यांच्या खात्यावरती पंधराशे रुपये मिळण्यास सुरू असणे आवश्यक आहेfree gas cylinder

आजच करा हे काम थेट मिळणार योजनेचा लाभ