Majhi Ladki Bahin Scheme :-लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, लाडकी बहीण योजनेचा 10 वा हफ्ता या दिवशी येणार! बहिणींसाठी नवी योजना सुरु

Majhi Ladki Bahin Schemeनमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. लाभार्थी महिलांमध्ये (महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना) 1500 रुपयांचा दहावा हप्ता जमा करण्याच्या तारखेबाबत उत्सुकता वाढली आहे.

येथे क्लिक करून बघा कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार रिक्षा

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता 30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे दरम्यान, महाराष्ट्र सरकारने लाडली बहिणींना स्वावलंबी बनवण्याच्या आणि त्यांना सार्वजनिक वाहतुकीचे सुरक्षित साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहेMajhi Ladki Bahin Scheme

 

येथे क्लिक करून बघा कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार रिक्षा

Leave a Comment