Namo Shetkari Yojana 6th Installment Date
नमस्कार, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या रकमेवर राज्य सरकारने अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते. Namo Shetkari Yojana 6th Installment Date
येथे पहा यादीत आपले नाव
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय योजनेतून आतापर्यंत 5 हप्ते वितरित झाले असून, डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीसाठी सहाव्या हप्त्याची रक्कम देण्यात येणार आहे.या हप्त्यासाठी राज्य सरकारने 1642.18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, यासोबतच आधीपासून विभागाकडे असलेल्या 653.50 कोटी रुपयांचाही वापर केला जाणार आहे.
येथे क्लिक करून बघा 2 हजार रुपये खात्यात केव्हा जमा होणार